सिद्धाराम यांचे लेख येथे हे वाचायला मिळाले:
देशात विविध प्रकारच्या निवडणुका सातत्याने होत असतात. निवडणुका झाल्या की राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार आदी मंडळी आपापला अंदाज व्यक्त करीत असतात. निकाल काय लागेल याची लोकांना एक प्रकारची उत्सुकता लागलेली असते. जाणकार मंडळींचा काय अंदाज आहे हे जाणूक घ्यायला सारेच उत्सुक असतात. अर्थात हा अंदाज खरा ठरेलच याची अंदाज बांधणाऱ्यांना आणि उत्सुकतेने ऐकणाऱ्यांना खात्री नसते, ही बाब खरी आहे.