डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


नविन गुगल मॅप्स पाहीले आहे? अप्रतीम. दुसरा शब्दच नाही. काय बनवले आहे राव ते. यामधील बेस्ट ‘फिचर’ म्हणजे ‘स्ट्रीट व्ह्यु’. म्हणजे अमेरीकेमधील एखादा पत्ता ‘maps.google.com’ या संकेतस्थळावर जाउन टाईप करा. त्यानंतर ...
पुढे वाचा. : नविन गुगल मॅप्स