सिग्नल = अग्निरथगमनागमनरक्तवर्णलोहपट्टीका
(सहज आठवलं!)

===
"फ़ोल्डर्"

माझे आजोबा तलाठी होते, त्यांच्या बोलण्यात "दफ़्तर" असा शब्द असायचा. आता त्या वस्तूचं लिहून वर्णन करणं अवघड आहे...पण प्रयत्न करूयात...

ही एक कागद सांभाळणारी वस्तू... एक जाडसर पुठ्ठ्यावर कागद ठेवून... त्याला पुढच्या बाजूला दोन "फ्लॅप्स्" असतात  आणि दोन्ही बाजूंनी एक एक नाडीचा तुकडा चिकटवलेला असतो... आणि काम झालं की या दोन नाडीच्या तुकड्यांची सुरगाठ बांधायची...तर असं हे दफ़्तर.

===
आणि लहानपणी शाळेत जाताना "दप्तर" असायचं हो आमच्या वेळी सॅक किंवा बॅग नाही!