अशा रचनांच्या मागे विचारांची शृंखला फार मोठी असते. मग अर्थाला गर्भारपण मिळणं आपोआप घडत असलेलं जाणवतं. तो विरंगुळा आवडीचा होऊन जातो. आवडली.