बरोबर आहे. मुलांनी त्यांच्या टिचर बरोबर रहाणे एक चांगली सवय आहे. याचे कारण असे की, मुलांनी त्यांच्या टिचर बरोबर घालविलेला हा वेळ त्यांचे वर्गातील वातावरण आनंदित ठेवण्यास मदत करते.
आणि हो, अजुन एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की, ती अशी की, टिचर बरोबर राहिल्याने मुले smart होतात आणि माणसे ओळखण्याची त्यांना सवय लागते आणि ती सवय त्यांना पुढील आयुष्यात खुप कामाला ... पुढे वाचा. : (मुलांनो आपल्या टिचर बरोबर रहा)