म्हणे डोक्याला ताप....जगताप.... येथे हे वाचायला मिळाले:

राम राम मंडळी..
काहीही लिहायच्या आधी मी एक गोष्ट क्लियर करणार आहे...
"हो मी रात्री चा काम करतो..माझे ऑफीस रात्री असते...."
कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर कृपया मला भेटू नये..."

च्यायला सर्वांना सांगून सांगून वैताग आला आहे.
ज्याला पहावे तो म्हणतो.. " अरे बाप रे, म्हणजे तू नाइट शिफ्ट करतोस का ??"
आणि मग तो माझ्या कडे हीन भावनेने बघायला लागतो...
मला खरच दया ...
पुढे वाचा. : अरे लोकं गेले उडत ...