Goa Doot - Goa's Marathi News येथे हे वाचायला मिळाले:

पोलिसांचे अटकसत्र सुरू

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) शिरदोन बांबोळी येथील समुद्र किनाऱ्यावर आज सायंकाळी झालेल्या टोळीयुद्धात एक ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून इस्पितळाच्या बाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. "ज्योनीटो' आणि "मिरांडा' यांच्यात गटांत हे टोळीयुद्ध झाल्याचे सांगण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत आगशी पोलिसांनी दोन्ही टोळीतील अनेकांना ताब्यात घेतले होते. या टोळी युद्धात जुवारी नगर वास्को येथील संतोष कालेल (३६) हा मृत झाला. तर, ज्योनिटो कार्दोज (२२), मिरांडा ...
पुढे वाचा. : शिरदोन येथे टोळीयुद्धात एक ठार, तिघे गंभीर