Vaiddyacha Blog ! येथे हे वाचायला मिळाले:
या ऊष्ण उन्हाच्या झळा करपवताहेत आणि माझ्या मनात आठवण येते आहे माझ्या लहानपणीच्या घराची ...
मी पहिली-दुसरीत असेन ... आणि घरसुद्धा एकाच खोलीचं होतं ... पत्र्याच्या भिंती आणि कौलांचं छप्पर ...
जून महिन्यात गावाहून परत आल्यावर ...
पुढे वाचा. : पावसाचा ऑर्केस्ट्रा !