तुमच्या पैकी कोणी जर अजुनही कोणी हा ब्लॉग वाचला नसेल तर जरूर वाचा. श्रीशाँत ला जे टोपण नाव दिले आहे ते अफलातून आहे. 'फेक आय. पी. एल. प्लेयर' गुगल वर शोधून पहा. (अर्थात ईंग्रजी मधुन)
तो ब्लॉग नक्की कोण लिहीत आहे ते अजुनही गुलदस्त्यात आहे पण जे कोणी आहे त्यांनि FSB च्या ब्लॉग वरून प्रेरणा घेतली आहे हे स्पष्ठ आहे.