स्मिताने सुचविलेला पर्याय योग्य आहे. मी तो खूप वापरलेला आहे. लिनक्स ह्या प्रणालीवर "ncurses" उत्तम पर्याय आहेत.
हि संच वापरून तुम्ही उत्तम प्रकारचे कन्सोल "UI" लिहू शकतात. खिडक्या ह्या प्रणालीवर असा संच उपलब्ध नाही. किंवा त्या प्रणालीत "terminal" हि संकल्पना नसल्यामुळे त्याची गरज नाही. ओपनसुस ह्या प्रणालीवर यास्ट हे ह्या संचाचे उत्तम उदाहरण आहे.
लिनक्स प्रणाली उत्तम की खिडक्या हि प्रणाली उत्तम ह्यावर स्वतंत्र चर्चा योग्य ठरेल. आणखी माहिती असल्यास जरुर कळवा.