मला तर असा काही गोंधळ दिसला नाही. पण पाण्यातले घोंगडे नाही कळले बुवा !
पण गझलेचा बाज उत्तम. बऱ्याच दिवसात स्फूर्तिदेवता प्रसन्न झाल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा !