केसु, हसून हसून मेलो...

 वाच वाच वाचली
      रात्रीच्या कुठल्यातरी घटकेला पाडलेली
     अस्वस्थतेचं सबंध मूळ
     त्या कवितेत आहे असं वाटून

     मग लक्षात आलं
     ती कविता वाचणं
     हेच अस्वस्थतेचं कारण होतं
!

अगाई गं....

आपला-
(खरा विडंबनकार कुठल्याही वृत्त-छंदाचा गुलाम नसतो, असे मानणारा)
शाहिस्तेखान.