झकास! आवडले.
ह्या
     निर्लज्ज "केश्या"ला
     प्रतिसाद कसे मिळतात काय कोण जाणे
- लेखन दर्जेदार  असल्यामुळे मिळतात, केशवराव. बाकी, एका दगडात अनेक पक्षी मारण्याची तुझी हातोटी लाजवाब आहे, केशा.