Banyachya goshti येथे हे वाचायला मिळाले:

आज बन्याची स्वारी डायरेक्ट माझ्या डेस्क वरच आली. मी mails चेक करत होतो तर हा धापा टाकत आला।
"hiiii, आज सकाळी सकाळी माझ्या डेस्क वर दौरा?"
"हा ना यार. चहा प्यायला चल ना"
"ओके . चल"

आम्ही चहा घेउन कट्ट्यावर जाऊन बसलो
"तू कालचं मेल वाचलं का?"
"कोणतं?"
"ते appraisal चं"
"नाही. मला तर असं काही मेल नाही आलं. मी ह्या वेळेसच्या yearly appraisal cycle मध्ये येत नाहीये"
"ओह. तुझं पण माझ्या सारखाच झाला म्हणजे"
"म्हणजे"
"अरे मी पण लास्ट इयर च्या appraisal cycle मध्ये नव्हतो"
"ओके"
"पण ह्यावेळेसच्या appraisal ...
पुढे वाचा. :