मालकंस येथे हे वाचायला मिळाले:

अरे रामचंद्र कह गये सियासे ऐसा कलियुग आयेगा
हंस चुगेगा दाना जून का कौव्वा मोती खायेगा

आज हे गाणे ऐकता ऐकता जी ए च्या तीन सोनेरी केस मधील हा उतारा आठवला.
यातील प्रत्येक उपमेला एक छुपा अर्थ आहे. आपल्याला हा उतारा वाचून काय वाटले हे मला नक्की सांगा.

तरंग राजासमोर येऊन उभा राहिला, तेंव्हा आवेगमुळे काही वेळ राजाला ...
पुढे वाचा. : अरे रामचंद्र कह गये सियासे...