चोचले येथे हे वाचायला मिळाले:
आज स्नान झाले (रोजच्याप्रमाणे ऽऽ.. उगाच गैरसमज नको)
आन्हिक आटोपले.
नास्ता येईपर्यंत काहीतरी चिंतन करावे ही उर्मी स्वस्थ बसू देईना.
पण चिंतनास विषय काय घ्यावाSSSS??
हेऽयाऽऽऽऽऽऽऽऽऽऽ. सुचल्ला.
विषय सुचल्ला..
मन मोराचा कस्सा पिस्सार्रा फुल्लला..
विषय सुचल्ला..
तर मग आजचा चिंतनास विषय आहे-भारतीय पदार्थ आणि परदेशी पदार्थ यांचा तौलनिक अभ्यास, त्यांचा इतिहास आणि सामाजिक परिणाम.
कुटुंबास घनगंभीर चेहे-याने मी चिंतनास घेतलेला त्रिकालवेधी विषय सांगितला.
छम्म्म्मऽऽऽ.. (पुन्हा गैरसमज.. झाला नाऽऽ तुमचा?? ...
पुढे वाचा. : बापूजींची प्राणज्योती