जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

शाळा-महाविद्यालयांच्या उन्हाळी सुट्ट्या संपायला अद्याप एक महिना बाकी आहे. या सुट्ट्यांमुळे अनेक मंडळी बाहेरगावी फिरायला किंवा काही जण आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. सध्या उन्हाळाही खूप कडक असून प्रवासात प्रत्येकालाच आपल्या प्रकृतीबाबतच्या तक्रारी उद्भवू शकतात. अशा काही किरकोळ तक्रारींमुळे आपल्या प्रवासाच्या आनंदावर विरजण पडू शकते. मात्र थोडीशी काळजी घेतली आणि काही उपयुक्त औषधे जवळ बाळगली तर हा त्रास लवकर आटोक्यात येऊ शकतो.
प्रवासात असताना बदललेली हवा, पाणी, अन्न यामुळे होणाऱया त्रासावर ही औषधे उपयुक्त आहेत. या संदर्भात माझ्या वाचनात ...
पुढे वाचा. : प्रवासातील औषधे