Marathi मराठी येथे हे वाचायला मिळाले:

लांबलेला पाऊस
रानाची उजाड कूस
आणि
गुलमोहराचा आटता बहर !
सपासप चाबुक फिरवलाय ' त्याने ' यंदा..

विचार करत करतच
शेवाळलेल्या कंपाउंडच्या भिंतीनं
माझी पावलं तुझ्या दिशेने निघतात
तर
गलबलून माझं ...
पुढे वाचा. : ** परत कधी ? **