BANDU येथे हे वाचायला मिळाले:





मी जेव्हा साउथ इंडियन फिल्मसबद्दल बोलायला लागतो तेव्हा अनेकजण माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहतात. साउथचे सिनेमे म्हणजे आपल्याकडे एक धारणा झालीय. बटबटीत, भडक, मारधाड, टंच हिरॉईन आणि विचित्र डान्स नंबर. पण साउथ फिल्म इंडस्ट्री ख-या अर्थानं प्रयोगशील आहे आणि या प्रयोगांना तिथल्या सिनेमा वेड्या प्रेक्षकांनी ही डोक्यावर उचलून धरलंय. चेरणचा ऑटोग्राफ ही अशाच वेगळ्या ...
पुढे वाचा. : -