खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:



मागच्या महिन्यात एके दिवशी अचानक शमिकाने आमच्या सगळ्या मित्रामैत्रिणींना घरी बोलवायचे ठरवले. कारण एकतर ती बऱ्याच दिवसांनी सगळ्यांना एकत्र भेटणार होती आणि दुसरे असे की १२ एप्रिलला होत निशाचा वाढदिवस. आम्ही सगळे कॉलेजमधले आणि ट्रेक फ्रेंड्स १२ एप्रिलला संध्याकाळी माझ्या घरी जमलो. प्लान अर्थात खादु-पिदू आणि गप्पा-टप्पा. त्याआधी सकाळपासून माझी आणि शमिची तयारी सुरु होती. शमिकानेच मेनू ठरवला ...
पुढे वाचा. : निशाचा वाढदिवस ... पार्टी माझ्या घरी ... !