काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
सोन्याच्या खाणी.. मॅकेनाझ गोल्ड आठवलं कां? छेः.. तशी नसते गोल्ड माइन्स. आपल्या डॊक्यात कसल्या भन्नाट आय्डीयाज असतात नां?
मी दोन माइन्स अगदी जवळुन पाहिल्या आहेत. एक म्हणजे चिकरगुंटा (अर्थात कोलार गोल्ड फिल्ड्स) , आणि दुसरी म्हणजे गदग. खरं तर गदग ची माइन्स फार जुनी . अगदी ब्रिटीशांच्या काळापासुन सुरु असलेली माइन्स ही त्यांनी जातांना बंद केली होती, पण एम ई सी एल ने ही माइन परत रिओपन करण्यासाठी सरकारला मदत केली.
एमईसीएल ही कंपनी मुख्यत्वे करुन जमिनितला स्टॅटा समजण्यासाठी जमिनिला ड्रिलिंग करुन एक संपुर्ण कोअर सॅंपल ...
पुढे वाचा. : माझं बॅचलर लाइफ…(५)