मतदान ओळखपत्रात प्रत्येकाची जास्तित जास्त माहिती भरण्याची सोय असावि, उदा. पत्ता, रेशन कार्ड, प्यान कार्ड क्रमान्क, ड्रायविंग लायसेन्स, ब्यांक अकाउंट क्रमांक, विज मिटर क्रमांक, विमा पोलिसि क्रमांक, आणि या सर्व खात्यांचा  आपापसात समन्वय असावा, जेणेकरून बोगस मतदानास आळा बसेल.

मतदानानंतर प्र्त्येकाच्या कार्डा वरून त्याने किन्वा तिने मत दिले किन्वा नाही ते कळले पाहिजे त्यानुसार काही सवलती / दंड देण्यात याव्यात.