Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
जगभरातील सुमारे २० कोटी लोकांचे नेटवर्क असणारे फेसबुक भारतातही वेगाने पसरतेय. आतापर्यंत अॉर्कुटवर रमणारे आता फेसबुकवर सापडतात. ज्यांना अॉर्कुट अावडत नव्हतं, ते आधीपासूनच फेसबुकवर होते. आता त्यांच्या फेसबुकवरील मित्रांच्या संख्येतही वाढ झाली आणि त्यामुळे शेअरिंगचे प्रमाणही वाढलेय. सोशल नेटवर्किंग साईट्सवर वावर असणं ही काळाची गरज असली तरी त्याचा अतिरेक होता कामा नये. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही किमान दहा-बारा वेळा फेसबुकवर लॉग-इन होत असाल किंवा दिवसातील किमान दोन-अडीच तास फेसबुकवर घालवत असाल, तर तुम्ही फेसबुकच्या आहारी गेला ...
पुढे वाचा. : उपवास…फेसबुकचा!