झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

श्रीलंकेत फिरायला गेल्यावर पहिला दीड दिवस आम्ही नुसते हत्तीच बघत होतो। लहान हत्ती, मोठे हत्ती, माणसाळलेले हत्ती, रानटी हत्ती, एक आठवड्याच्या पिल्लापासून ते एकवीस वर्षांच्या आजोबांपर्यंत वेगवेगळ्या वयाचे हत्ती. जंगलात हत्ती, रस्त्यावर हत्ती, आणि टीशर्टवर पण हत्तीच!
हत्ती दोन प्रकारचे असतात. आफ्रिकन आणि भारतीय (आशियाई) . श्रीलंकेतला हत्ती म्हणजे ...
पुढे वाचा. : श्रीलंका म्हणजे हत्तीच हत्ती!