बोले तो फुल्टू वंटास शेवट केला बॉस या ष्टोरीचा.तिच्यायला आम्हाला हीच चिंता लागू ऱ्हायलेली की शेवटच्या एंडींगला काय होनार म्हनून.
मस्त लिवलंय. आपून फिदा झालो.
फुडल्या वर्षाची ऍडमिशन सीट आगाव बूक करून ठिवतोय.
आपला(होतकरू पावटा)
शाहिस्तेखान.