कसलं विलक्षण अलवार लिहिता हो तुम्ही... मोरपिसं फिरवल्यागत वाटतं अंगावरून.
उगा देतोस चंद्राला कशाला दूषणे तू?तुला हे चांदणे रात्रीत भरता येत नाही!
तुझ्या देहात आहे बेट पाचूचे... खरे का? म्हणे कोणासही तेथे उतरता येत नाही!
-(अ)प्रतिम कुलकर्णी. :)