निरोप चांदण्याचा अन उनाड रात ही,
चुकून मोह होता, मी जपून चालले.

कुठेच ना दिलासा पाहिजे तसा मला,
फकीर धीर माझा, मी जपून चालले.

गझल छानच त्यात हे शेर जतिवंत!

चितेवरी कुणाच्या?.... हा शेर आणखी स्पष्ट व्हायला हवा.

जयन्ता५२