टग्या, केशवसुमार, अदिती, भानस, हेमंत पाटील, जागल्या, मी सुचि, चानी, मामा, मीरा फाटक, पराग जोगळेकर, विसुनाना
ह्या सर्वांनी उत्तर बरोबर लिहिले आहे. अभिनंदन आणि आभार.
अनेक सदस्यांनी शंका विचारल्या आहेत. त्यांना उत्तर जाहीर झाल्यावर उत्तर देईन.
कळावे लोभ असावा ही. वि.