VishalShodh येथे हे वाचायला मिळाले:
श्रीसाईबाबांच्या भक्तांना त्यावेळेस अनेक चमत्कार पाहवयास आणि अनुभवायला मिळाले आणि आजही अनुभवायला येत आहेत. बाबाची कृपा तुम्हाला आणि मला प्राप्त होवो त्यांची सेवा करण्याची संधी याब्लाँगच्या रुपाने मला साईबाबांनी मिळवून दिली त्याबद्दल साईंचे मी आभार मानतो. श्रीसाईबाबांची कृपा माझ्यावर आणि तुम्हा वाचकांना ...