नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:




चमकलात ना ? कारण सिंधुदुर्गात बॅकवॉटर्स आहेत याची कल्पना खुद्द सिंधुदुर्गवासियांनाच नाही. असं असलं तरी सिंधुदुर्गात ४२ बॅकवॉटर्स उपल्ब्ध आहेत. अहो असणारच कारण मुळतच हा प्रदेश सागराने श्री. परशुरामासाठी सोडलेला आणि त्यामुळे ' परशुराम भुमी ' म्हणून ओळखला जातो. परशुराम भुमी कशी ? तर त्याने जिंकलेली सर्व भुमी कश्यप ऋषीना दान केली. दान दिलेल्या भुमित राहणे योग्य नाही म्हणून बाण मारून समुद्र मागे हटवला आणि जी भुमी तयार झाली ती कोकणची भुमी. तिला " अपरांत " असेही म्हणतात. ( ...
पुढे वाचा. : सिंधुदुर्ग - बॅकवॉटर्स