Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
काही महिने टेस्टिंग मध्ये काम केले त्यावेळची घटना आहे. अनेक बाजूंनी विचार करूनही ह्यामागची नेमकी मानसिकता मला अजूनही उलगडलेली नाही. त्याचे असे झाले,
नुकतीच दिवसाची सुरवात होत होती. कॉफीचे घोट घेत घेत जोतो आपापले मेल्स, मीटिंग्ज नजरेखालून घालत होते. सकाळी काही वेळ नांदणारे शांत प्रसन्न वातावरण होते. आणि अचानक आमच्या डिरेक्टरचा आवाज ह्या सगळ्या निरवतेला भेदू लागला. ती नुकतीच आली होती, अजून केबिन गाठली नसल्याने खांद्यावर भली मोठी पर्स, एका हातात कॉफीच थर्मास, तर दुसऱ्यात बऱ्याच फाईल्सचा गठ्ठा. साधारण पन्नासच्या आसपास. हाईट चांगली होती ...
पुढे वाचा. : हयामागची नेमकी मानसिकता काय