मला वाटते.. येथे हे वाचायला मिळाले:
नाही नाही...
Mother's Day नुकताच झाला म्हणून माझी आई,
किंवा अगदी या गाण्यातल्या संजीवकुमारसारखा समजुतदार असलेला माझा नवरा,
किंवा १२ वी नंतर सोडलेलं माझं गाव,
किंवा लग्नानंतर काही वर्षांसाठी सोडलेला माझा देश,
या किंवा तत्सम ठराविक व्यक्ति-विषयांवर मी बोलत नाही आहे.
त्यांच्याविषयी बर्याच लोकांनी खूप छान लिहून ठेवलं आहे - आपापल्या Blogs मधे.
मी ...
पुढे वाचा. : तेरे बीना भी क्या जीना...