"जुनाच विस्तवाशी भावबंध आठवे,

फुलून वाट येता, मी जपून चालले.

कसून शोध हा भिंतीत चार चालतो,
चिणून श्वास माझा, मी जपून चालले"            ... उत्तम, गझल आवडली !