"जरासा जन्म आहे, मागुनी हुरहुर ना लागो

नको देऊस सल्ला एकही माझ्या बऱ्यासाठी

मरण हा तोडगा आहे, नको जाणायला कोणी
कशी राहील आसक्ती कुणाला जीवनासाठी?

सुरक्षा नाव द्यावे की म्हणावी शांतिसेना ही
किती ही माणसे आहेत माझ्या एकट्यासाठी!"                ... विशेष आवडले !