पुन्हा ये जन्मठेपेची सजा भोगायला तू...
... असे वाटेवरी अर्ध्याच मरता येत नाही!

उगा देतोस चंद्राला कशाला दूषणे तू?
तुला हे चांदणे रात्रीत भरता येत नाही!  

चुका केल्याच मी नाहीत, केली चूक ही मी...
गुन्हा माझ्यावरी त्यांना गुदरता येत नाही!             
.... प्रदीपजी, हे अतिशय आवडले !