कविता वेगळ्याच कल्पनांनी नटलेली आहे.
फारसे सांभाळले नाही तुला हेही खरे
एवढेही दूर जाणे शोभते का सभ्यते?

राबते आहेस केव्हाची, जरा आराम घे
दे मलाही मोकळे सोडून किंकर्तव्यते
 - छान.