सगळ्या 'तां'ना संबोधून लिहिलेली गझल आवडली. कल्पना वेगळ्या आहेत; पण भावलेली सुधारणा म्हणजे सहज आलेल्या ओळी. 'जासूस', आराम 'घे' चे गालबोट तीट म्हणून लागले असे मानायला हरकत नाही.