♪Marmbandh♫ येथे हे वाचायला मिळाले:

यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

निळं निळं वेल्हाळ पाखरू, आभाळात उडणार
रूपेरी वेलाण्टी घेत मासा, पाण्यात बुडणार
याचं सुख नसतंच मुळी, कधी त्यांच्यासाठी
एकच गोष्ट त्यांची असते ,"कपाळावर आठी"

कधीसुद्धा यांची पापणी ढळत ...
पुढे वाचा. : यांचं असं का होतं कळत नाही