♪Marmbandh♫ येथे हे वाचायला मिळाले:


को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं !
ती मनात झुरते आहे,
तुम्ही पहात बसणार.
कल्पनेतल्या पावसात
नुसतेच नहात बसणार !
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
घट्ट ...
पुढे वाचा. : गाणं आपलं!