श्री, तुरिय-
माझ्या माहितीप्रमाणे ही कविता ’सुनील सामंत’ यांची आहे. तुम्ही बिनदिक्कत स्वतःच्या नावाने कशी काय प्रकाशित करू शकता?
अर्थात, तुम्ही स्वतःच सुनील सामंत असल्यास हरकत नाही, पण तुमच्या इतर कवितांवरून तसे वाटत नाही.
कृपया खुलासा करावा.
साहित्यचौर्य हा गंभीर गुन्हा आहे.