प्रथमदर्शनीच प्रेमात पाडणारी गझल.
वेगळ्या कल्पना, आणि कमालीच्या सहजतेने गुंफलेले शेर.
खूप्पच आवडली.
एकटे येणे तुझे सोसायचे नाही मलाये सुखांचे हात हाती घेउनी उद्विग्नते..... अप्रतिम.