संतोषजी, मनोगतावर एवढं चांगलं उपहासगर्भ लिखाण कदाचित पहिल्यांदाच वाचायला मिळालं असेल.  विनोदाचा दर्जाही उच्च!  उत्कृष्ट लिखाणासाठी आपलं अभिनंदन!