...... कशी काय सिद्ध होईल?
लोकशाही तत्त्वाने एकसंघता येणार नसेल तर हुकूमशाहीचा प्रयोग करावा का?
२०० वर्षाच्या जोखडातून एकदम लोकशाही, हा आपल्याला " स्वातंत्र्य झटका" / " फ्रीडम शॉक " ठरला आहे का?
टग्याजी, पुढच्या चर्चेचा प्रस्ताव या विषयावरच होऊन जाउद्यात.
याच प्रतिसादात, भुषणजींना सहमती बद्दल धन्यवाद ! भुषणजी, कसा वाटतो " झटक्याचा " विषय?
धन्यवाद !