इतके दिवस साक्षरतेचे वांधे / उणिव.
आता आता थोडे " म्याट्रीक " उमेदवार सापडूलागले होते की लगेच आयोगाला " आचारसंहितेचे डोहाळे" लागलेत.
अन त्यात वरताण गुन्हेगार नको, परत बोलावण्याचा अधिकार पाहिजे,
*उमेदवाराचे कमीतकमी पदवीपर्यंत शिक्षण झालेले असणे व त्याला स्थानिक, हिंदी व इंग्लिश या भाषा जरुरीपुरत्या येणे
१. इ मतदान यंत्रणेद्वारे भारतात व भारतिय दुतावासात कुठेही मतदान करता आले पाहिजे.
९. कोणतीही गोष्ट मोफत देण्यास बंदी हवीच.
पत्ता, रेशन कार्ड, प्यान कार्ड क्रमांक, ड्रायविंग लायसेन्स, ब्यांक अकाउंट क्रमांक, विज मिटर क्रमांक, विमा पोलिसी क्रमांक, आणि या सर्व खात्यांचा आपापसात समन्वय असावा, जेणेकरून बोगस मतदानास आळा बसेल.
खासदार निधी मिळवण्यापासून ते तो व्यवस्थित खर्च कसा करायचा याची माहीती ही त्या व्यक्तीला देता यायला हवी. "
मी म्हणतो हा भारत आहे का स्वर्ग? ही लोकशाही आहे का इंद्रशाही ? आपण मर्त्य का अमर्त्य ?
धन्यवाद !