१०००*१०० = १०००००/- चे माझे नुकसान.
पण ते जाळल्यामुळे होणारे देशाचे नुकसान जर रु. १/- चे असेल तर तो दंडपात्र गुन्हाच.
व्यक्तीस्वातंत्र्य हे समाजहितापेक्षा मोठे की लहान? [ चर्चेचा प्रस्ताव कसा? ]
देशाच्या नुकसानीचे निकष काटेकोर करण्याइतपत प्रगल्भता आपल्या समाजाकडे नाही, याचा सुद्धा गैरफायदा हुश्शार मंडळी घेतच असते.
धन्यवाद !