तेव्हा राजधानी कुठेही असली तरी आर्थिक, राजकीय सत्ता जिथे एकवटली आहे तेथील नागरीकांना प्राधान्य मिळतेच.

फरक एवढाच की मुंबई हे सर्व काही असली तरी तेथील मूळच्या मराठी नागरिकांना कसलेही प्राधान्य मिळत नाही. केंद्र सरकारकडून मिळते ते दिल्ली-मदास-कलकत्ता-पाटण्याच्या नागरिकांना, आणि मुंबईतल्या नागरिकांना थोडेफार महत्त्व मिळालेच तर अ-मराठी लोकांना.  'मी शिवाजी बोलतोय'मध्ये शंभर टक्के सत्य दाखवलेले आहे. तेव्हा चित्रपटाच्या वास्तविकतेबद्दल अजिबात शंका घेऊ नये.