निकालाची राज्यनिहाय आकडेवारी कुठेही प्रसिद्ध झाल्याचे दिसत नाही. महाराष्ट्रातून जितकी मुले उत्तीर्ण झाली त्यांतली किती मुले मराठी होती, हेही समजले नाही. बिहार आणि उत्तरप्रदेशांतून सर्वात जास्त आय्‌ए‌एस होतात, या वर्षी किती आहेत?  नेहमीप्रमाणे महाराष्ट्रापेक्षा अधिक की कमी? इतर राज्यांच्या निकालांची तुलना केल्याशिवाय उगाच आपल्या टिऱ्या बडवून जल्लोष करू नये.