पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:


स्वस्तात सोने देऊन लुटण्याच्या घटना आता काही नवीन राहिल्या नाहीत. तरीही लोक त्याला बळी पडतात. ज्यांच्याशी पुरती ओळखही नाही, अशा लोकांवर विश्‍वास ठेवून आडरानात लाखो रुपये घेऊन लोक जातातच कसे? याचे आश्‍चर्य वाटते. नगर जिल्ह्यातील काही तालुक्‍यांमध्ये अशा घटना वारंवार घडतात. प्रसारमाध्यमांमुळे ही माहिती आता राज्यभर पसरली आहे. तरीही शहरी आणि सुशिक्षित लोक अशा लुटमारीचे बळी ठरतात हीही खेदाचीच ...
पुढे वाचा. : पुन्हा एकदा "ड्रॉप'!