गाठोडे येथे हे वाचायला मिळाले:
आज असा एक पण माणुस सापडणार नाही ज्याला नासा माहीत नाही? नासा हे जगातला सर्वात खर्चिक भला मोठा प्रोजेक्ट आहे. आपनास नासा बद्दल त्यांच्या या साईट वर मिळेल.
मी नासा बद्दल का लिहतो आहे हे तुम्हाला माहित असाव कदाचित ?
जर माहित नसेल तर मी मुद्दामून सांगतो नासा ने ७ आस्ट्रो नट्स स्पेस मधे हबल दुर्बीन च्या दुरुस्ती साठी पाठवले आहेत आणि ही दुरुस्ती फ़क्त ५ वर्षातून होते हे विशेष जर का ही दुरुस्ती सफल झाली तर हबल दुर्बीन आणखी १० वर्ष ...
पुढे वाचा. : नासा ने मनुष्याला काय दिलं ?