नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:


मरण, मृत्यु किंवा फोटोत जाणं याविषयी काही फॅक्टस् ज्या माझ्या अनुप्रस्थ महासंयोजी पिंडात उगम पावल्या त्या सर्वत्रांत पोहोचवणं हे आद्य कर्तव्य…मला त्याची जाणीव आहे..

मुद्दा एक..जन्मभर सतत निश्चिततेच्या शोधात असलेल्या आपल्या सर्वांच्या बाबतीत मरण ही एकच अशी गोष्ट आहे की जी आपल्याला अनिश्चितच रहायला हवी असते..

जेवण बारा वाजता.. पगार एक तारखेला.. लग्न अक्षयतृतीयेला नऊ वा. तीस मि. स्टँ.टा.  या शुभमुहूर्तावर… सुट्टी ...
पुढे वाचा. : आय.सी.यू. आणि कावळे ..!!